राज्यातील 1 लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सरसकट २५ टक्के अग्रमी रक्कम मंजूर करण्यात आली असून याद्वारे १७५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित शासनाला देण्यात आला आहे.
त्याप्रमाणे पिक विमा रक्कम १७० कोटी जमा झाले आहे त्यापैकी 1 लाख ८२ हजार ७३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६८ कोटी २८ लाख ३३ हजार १९५ रुपये वर्ग करण्यात आले आहे.
उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच अग्रमी रक्कम मिळणार आहे असे सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के
हे देखील वाचा : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार
1 लाख ८७ हजार ८८९ शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत
विमा कंपनीने आतापर्यत 1 लाख ८२ हजार ७३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६८ कोटी २८ लाख ३३ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे.
आता 1 लाख ८७ हजार ८८१ शेतकऱ्यांना १५ टक्के अग्रमी विम्याच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या खात्यात लवकरच २५ टक्के विमा रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय यादीत पहा
तालुक्याचे नाव | वाटप संख्या | एकूण रक्कम कोटी मध्ये |
अंबड | ८०८६ | २ कोटी १४ लाख ५१ हजार ६२० |
बदनापूर | २६९८५ | 1 कोटी १८ लाख ४७ हजार ९८९ |
भोकरदन | २३३४६ | ७ कोटी २९ लाख ८१ हजार ३०८ |
घनसावंगी | २७१५४ | १० कोटी ६२ हजार ४८ हजार ४०३ |
जाफराबाद | २९५२५ | ११ कोटी ९६ लाख २६ हजार ४४० |
जालना | २९१३४ | १० कोटी ९९ लाख ७१ हजार ४४५ |
मंठा | २२५१८ | 1 कोटी ८१ लाख ५९ हजार ९३५ |
आणि परतूर या तालुक्यासाठी १६०२६ शेतकऱ्यांना ६ कोटी २५ लाख ४६ हजार 55 रुपये खात्यात जमा करण्यात आले आहे.