Cotton rate कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पहा किती वाढणार भाव

Cotton rate राज्यात सध्या कापूस बाजाराला सुरुवात झाली असून तरी सुद्धा कापसाची आवक ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे या वर्षी कपासचे भाव वाढण्याची शक्यता आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे उत्पादन ही 50 टक्क्यापेक्षा जास्त घरात आले आहे तरी सुद्धा कापूस बाजारात आवक ही कमी आहे.

या वर्षी कपासचे उत्पन्न देखील कमी आहे त्यामुळे राज्यात कापूस पिकाला अजून चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे

शेतकऱ्यांच्या शेतीमधील कापूस त्यांनी जाणून घरातच साठून ठेवला आहे त्यामुळे कापसाची हवी तेवढी आवक नाही होत आहे.

जर शेतकऱ्यांना कापूस पिकाला अजून चंगला भाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी आपला कापूस अजून विकू नये. Cotton rate

Cotton rate कपासचे भाव वाढण्याची शक्यता अजून वाट पहा

सलग दुसऱ्या वर्षी देशात कपासचे उत्पादन घटण्याचा अंदाज असला आणि बाजारात आवक कमी असली तरी भावात मात्र मात्र सातत्याने घट होत आहे.

सध्या आशय स्थितीत आणखी भाव पडतील त्या भीतीने काही शेतकऱ्यांना आपला कसून बाजारात आणला आहे पण शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये. Cotton rate

नवीन वर्षात कपासचे भाव वाढण्याची मोठी शक्यता तज्ञानी वर्तविली आहे त्यामुळे आपले कापूस पीक शेतकऱ्यांनी अजून विकू नये.

सन 2022-23 मध्ये एकूण 375 गाठी उत्पादनाचा अंदाज होता नंतर 345 गाठी उत्पादन होणार असल्याचे सीएआयने स्पष्ट केले

भारतासोबत जागतिक बाजारात कपासचे उत्पादन कमी होणार आहे कापसाच्या कमी उत्पादणामुळे दर वाढू शकतात.

शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास घाई न करता आपल्या गरजे पुरताच कापूस विकावा.

सध्या कापसाच्या दरात चढ उतार असला तरी पुढे मात्र कपासचे दर स्थिर राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास घाई करू नये असे तज्ञांच्या मते सांगण्यात आले आहे.

कापसाचे भाव

कापसाची आवक वाढली तर दर कमी होतील सारकीचे दर कमी झाल्याने कापसाच्या दारावर परिमाण झाला आहे

शेतकऱ्यांनी न घाबरता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.

एक जिनिग पूर्ण क्षमतेने चालवायला रोज किमान 1 हजार क्विंटल कापूस लागतो. रोज 150 ते 200 क्विंटल कापूस मिळत असल्याने आठवड्यातून एक ते दीड दिवस जिनिग चलवावी लागत आहे.

देशात सध्या फार थोड्या जिनिग चालू असल्याचे सांगण्यात आले आहे तरी शेतकऱ्यांनी आपले कापूस पीक अजून बाजारात विकण्यास काढू नये.

Leave a comment