ग्रामीण भागाकडे विजेची खूप मोठी समस्या आहे. आपल्या गावाकडे वीज ही बरोबर नसते हि खूप मोठी समस्या असून ग्रामीण भागातील नागरिकांना यापासुन खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचे समाधान पण आहे ते म्हणजे घरावर रूफटॉप सोलर बसवणे पण यामध्ये खूप खर्च असल्याने ग्रामीण भागातील नागरिक हे काही परवडत नाही.
याच समस्येचे समाधान तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ही आता तुमच्या घरावर सोलर प्लेट्स बसवू शकता. हे सोलर प्लेट्स बसवण्यासाठी तुम्हाला ९० टक्के अनुदान मिळणार आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या योजनेचे नाव हे रूफटॉप सोलर योजना असे आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण आज बघणार आहोत.
या योजनेचे खूप फायदे आहे जसे की तुम्हाला वीज बिल च्या मायन्यात खूप कमी खर्च लागणार आहे आणि जेव्हा हवी तेव्हा वीज पण उपलब्ध असणार आहे.
असा करा या योजनेसाठी अर्ज माहिती.
तुम्ही जर या या योजेसाठी अर्ज करण्यसा इच्छुक असाल तर तुम्ही हा अर्ज काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर भरू शकता. अर्ज अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया खाली दिलेली आहे ही माहिती वाचून तुम्ही हा अर्ज स्वत: भरू शकता.
अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या लिंक वर टच करा.
वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला याठिकाणी दोन पर्याय दिसेल register here आणी Login here.
जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही register here या पर्यायावर टच करा.
register here आय पर्यायावर टच करून विचारलेली माहिती योग्य रित्या भरा.
तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका. जो नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या नंबर वर एक otp येईल.
आलेला otp या चौकटीत टाका आणी तुमचा ई-मेल टाका.
जो ई-मेल तुम्ही टाकला आहे त्यावर एक ई-मेल येईल त्यामुळे चालू असलेला ई-मेल टाका नाहीतर तुम्हाला पुढे अडचण येण्याची श्याक्याता असते.
अश्या प्रकारे तुमचे account या वेबसाईट वर बनलेले आहे. चला तर आता अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया.
अर्ज कण्यासाठी तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलावरचा नंबर ची आवश्यकता असणार आहे.
रूफटॉप सोलर योजना असा करा अर्ज करा.
- जो मोबाईल नंबर तुम्ही account बनवताना वापरलेला आहे तो नंबर टाका.
- मोबाईल वर आलेल्या OTP चा वापर करून लोगिन करा.
- अर्ज करण्यासाठी पेज ला थेडे खाली ओढा.
- तुमचा विभाग निवडा, सब विभाग निवडा.
- तुम्हाला कोणत्या प्रकारचे कनेक्शन हवे आहे ते निवडा.
- residential या पर्यायावार्ती टच करा.
- plant capacity किती हवी आहे ते टाका.
- ज्या ठिकानी तुम्हाला सोलर प्लांट लावायचे आहे त्या जग्याच्या मालकाचे नाव टाका.
- अर्जदाराचा प्रवर्ग निवडा.
- ज्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्या जागेचा सर्व पत्ता टाका पिनकोड सह.
- वरील माहिती योग्य रित्या भरल्यास save करा.
- आता तुम्हाला मागच्या ६ महिन्याचे लाईट बिल अपलोड कातायचे आहे.
- लाभ ज्या ठिकाणी घेणार आहे त्या जागेचा फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे.
- हे सर्व झाल्यावर Final submission या बटनावर टच करा.
- हे सर्व माहिती भरल्यावर Your application has been submitted successfully असा message आला असेल तर तुमचा अर्ज हा submit झालेला आहे.