ही योजना मुख्यमंत्री यांच्या हस्ते राबविण्यात येत आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत राज्यातील बेरोजगारांना कर्ज दिले जाणार आहे. या कर्जाचा लाभ कसा घ्यायचा आणि कर्ज घेण्यासाठी अर्ज कुठे करायची ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिदेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
राज्यामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून ही खूप चिंतेची बाब आहे. बेरोजगारी ही समस्या खूप मोठी आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केलेली आहे.
जर तुम्हाला सुद्धा तुमचा एखादा उद्दोग व्यवसाय सुरू करायचा असेल परतू आर्टिक अडचण असेल तर या योजने अंतर्गत लाभार्थ्याला २५ लाखांपर्यंत कर्ज आणि ३५ टक्के आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी लाभार्थ्याला काय करावे लागणार आहे बघा.
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण 25 लाख इतके कर्ज मिळू शकते. हा अर्ज लाभार्थ्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य करणे आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना करा ऑनलाईन अर्ज
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकूण 10 लाख ते 25 लाख इतके कर्ज देण्यात येणार आहे. लाभार्थ्यासाठी हे एक आर्थिक सहाय्य आहे. या कर्जाचा वापर करून लाभाठी स्वतः चा उद्दोग व्यवसाय सुरु करू शकतो.
हा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या योजनासाठी अर्ज करायचा असेल अधीकृत वेबसाईटवर जा.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेस्थळ
मुखपृषठावर तुम्हाला भरपूर पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला पहिल्या पर्यायावर टच करा. याठिकाणी लभार्थायचा आधार क्रमांक नाव जिल्हा आणि इतर काही माहिती भरायची आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
कागदपत्रे.
लाभार्थ्यांचे आधारकार्ड.
दोन पासपोर्ट साइज फोटो.
लाभार्थी कोणत्या कोणत्या भागातील रहिवासी आहे याचा पुरावा म्हणून रहिवासी.
पॅनकार्ड.
प्रकल्पाचा आहवाल.
जन्म दाखला.
लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे याचा पुरावा.
वरील हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.