annasaheb patil karj yojana 2025 राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणावर वाढत चालले आहे. बरेच सुशिक्षित तरुण हे आज बेरोजगार आहे. बेरोजगारीवर मात करण्याचा एकमेव पर्यत म्हणजे स्वतःचा काही उद्योग व्यवसाय. आजच्या या स्पर्धेच्या काळात जॉब करणे हे खूप कठीण आहे.
बरेच तरुण असे ज्यांना स्वतःचा उद्दोग व्यवसाय सुरु कारचा आहे पण मात्र त्यांना खूप साऱ्या अडचणी आहे ज्यामध्ये पहिले अडचण म्हणजेच उद्दोग व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारा पैसा.
या कारणामुळे बरेच रून असे आहे जे स्वतःचे स्वप्न साकार करू शकत नाही. तरुणांच्या या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब कर्ज योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत तरुणान त्याचा व्यवसाय सुरु करण्यसाठी काही आर्थिक मदत मिळणार आहे जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. annasaheb patil karj yojana 2025
अण्णासाहेब कर्ज योजना अंतर्गत मिळणार बिनव्याजी कर्ज
या योजनेमध्ये तरुणांना आर्थिक सहाय्य म्हणून कर्ज देण्यात येणार. कर्जाची रक्कम ही 10 लाखापासून ते 50 लाखांपर्यंत आहे. अण्णासाहेब कर्ज योजना अंतर्गत जी काही रक्कम दिली जाणार आहे ती बिनव्याजी दिली जाणार आहे.
ही योजना राबविण्या मागचे कारण म्हणजेच राज्यातील तरुणांनी त्याचा उद्दोग व्यवसाय सुरु करावा असा आहे. या योजने अंतर्गत तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे.
ही योजना ३ पद्धीतीने राबविली जाणार आहे 1. गट प्रकल्प कर्ज २.वैयक्तिक कर्ज ३.गट कर्ज.
या योजनेसाठी महाराष्ट्र मधील सर्व तरुणवर्ग पात्र ठरणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ आवश्य घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचा उद्दोग व्यवसाय सुरु करू शकता.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जास्त काही पात्रतांची आवश्यकता नाही. लागणारी पात्रता फक्त एवढीच आहे की लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहे त्या बघूया खालीलप्रमाणे.
कोणत्या आहे अटी
जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेसाठी नसाल तर तुम्हाला अण्णासाहेब कर्ज योजनाचा मिळू शकतो.
लाभार्थी फक्त एकदाच या या योजेसाठी पात्र ठरणार आहे. annasaheb patil karj yojana 2025
लाभार्थ्याचे प्रमुख कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला आणि राशन कार्ड झेरॉक्स हे आवश्यक कागदपत्रे आहे.
जर लाभार्थी हा अपंग असेल तर पुरावा म्हणून अपंगत्व प्रमाणपत्र.
लाभार्थी जो उद्दोग करणार आहे त्या उद्दोग आधाराची झेरॉक्स.
आधार कार्ड लिंक असलेले बँक खते पासबुक झेरॉक्स.
लाभार्थ्याला संगणक हाताळता आले पाहिजे.
अर्जदार हा कमीतकमी 10 वी पास असावा.