आठ दिवसात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार Ladki Bahin Yojana Maharashtra

आठ दिवसात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार Ladki Bahin Yojana Maharashtra

Ladki Bahin Yojana Maharashtra : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आत्ताची आनंदाची बातमी लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे नमस्कार लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारने सुरू केलेली एक सुरळीत आणि एक चांगली योजना मानली जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दर महा मिळत असतात या … Read more

PFMS Payment Status : तुमच्या खात्यात आलेले अनुदानाचे पैसे, नेमके कुठल्या योजनेचे? सोप्या शब्दात समजून घ्या

PFMS Payment Status : तुमच्या खात्यात आलेले अनुदानाचे पैसे, नेमके कुठल्या योजनेचे? सोप्या शब्दात समजून घ्या

PFMS Payment Status तुम्ही एखाद्या अनुदानाची (Subsidy) वाट पाहत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का? किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, पण ते नेमके कशाचे झालेत हे लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे अनुदान येणार होतं ते आले का? किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहेत, ते कशाचे आहेत? हे प्रश्न उपस्थित … Read more

ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईलवर पहा संपूर्ण प्रोसेस Gram Panchayat Certificate

ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईलवर पहा संपूर्ण प्रोसेस Gram Panchayat Certificate

Gram Panchayat Certificate ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात लाखो नागरिकांना दररोज ग्रामपंचायत कागदपात्रांची आवश्यकता असते त्यासाठी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. आता नागरिकांच्या या सर्व फेऱ्या वाचणार असून नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायत कागदपत्रे मिळणार आहे. Gram Panchayat Certificate त्यासाठी शासनाने एक … Read more

अतिवृष्टिबाधितांच्या मदतीसाठी ४३४ कोटींच्या निधीची मंजुरी Crop Damage Compensation

अतिवृष्टिबाधितांच्या मदतीसाठी ४३४ कोटींच्या निधीची मंजुरी Crop Damage Compensation

Crop Damage Compensation यंदाच्या (२०२४) जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ४८६ बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४२४ कोटी ४ लाख ६० हजार रुपये तर, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसानीपोटी परभणी जिल्ह्यातील १० हजार ९९१ बाधित शेतकऱ्यांना १० कोटी ८ लाख ७१ हजार रुपये निधी वितरणास … Read more

घरी बसून करा ऑनलाईन सातबारा करा दुरुस्ती

घरी बसून करा ऑनलाईन सातबारा करा दुरुस्ती

आता घरी बसून ऑनलाईन सातबारा करा दुरुस्ती . शेतकऱ्यांसाठी सातबारा हा खूप महत्वाचा असतो जर या सातबाऱ्यामध्ये काही चूक झाली तर मोठी समस्या असते कारण आपल्या परिवारामध्ये कोणाकडे किती जामीन आहे ही सर्व माहिती आपल्या सातबाऱ्यामध्ये असते. जर तुम्हालाही सातबारा दुरुस्त करायचा असेल तर बाहेर तुम्हाला काही पैसे सुद्धा खर्च करावे लागतात पण आता तुम्ही तूमच्या मोबाईलच्या … Read more

Sugarcane FRP 2024-25 : ‘एफआरपी’चे १३ हजार ९८२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Sugarcane FRP 2024-25 : 'एफआरपी'चे १३ हजार ९८२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Sugarcane FRP 2024-25 राज्यात १५ जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीच्या (एफआरपी) देय १६ हजार ५७७ कोटी रुपयांपैकी साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ हजार ९८२ कोटी रुपये जमा केलेले आहेत तर अद्यापही दोन हजार ५९५ कोटींची ‘एफआरपी’ची रक्कम थकीत आहे. सुरू असलेल्या १९९ पैकी ६६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची शंभर टक्के … Read more

दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा

दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा

राज्यातील 3 विभागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या 5 लाख 39 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने 592 कोटी रुपये जमा केले आहेत. राज्यातील अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, वादळी वारा, गारपीट व दुष्काळ या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी सरकारने वेळोवेळी मदतीची घोषणा केली होती. (Government aid’s 592 crores for farmers) Government aid’s … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे  गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्सुरन्स ॲपद्वारे पिक   विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना द्या जेणे करून तुम्हाला पिक नुकसानभरपाई मिळू शकेल. अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामधील गहू हरभरा इत्यादी पिकांची मळणी सुरु असतांना अवकाळी सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more

विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

pik vima agrim जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जालना जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे  सोयाबीन,  कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसाग्रस्त … Read more

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

Thibak Anudan राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक १८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. सन २०२४-२५ मधील … Read more