विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

pik vima agrim जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जालना जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे  सोयाबीन,  कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसाग्रस्त … Read more

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

Thibak Anudan राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक १८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. सन २०२४-२५ मधील … Read more

PM Kisan Yojana : कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 19 वा हप्ता? अशी चेक करा लाभार्थी यादी

PM Kisan Yojana : कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 19 वा हप्ता? अशी चेक करा लाभार्थी यादी

PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हप्ते पाठवण्यात आले आहेत. सरकारने 19 व्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्यांदाच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही … Read more

Pik Vima 2025 : एका रुपयात पीक विमा योजना बंद होणार ? कृषी मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट 

Pik Vima 2025 : एका रुपयात पीक विमा योजना बंद होणार ? कृषी मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट 

Pik Vima 2025 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अवघ्या एका रुपयात सुरू करण्यात आलेली पीक विमा योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही दिवसांपासून या योजनेच्या बंद होण्याच्या शक्यतेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी संभ्रमात होते. मात्र, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत शेतकऱ्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला … Read more

Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १४४ कोटी वितरणास मान्यता

Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १४४ कोटी वितरणास मान्यता

Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या रखडलेल्या निधी वितरणास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारने ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ वितरित करण्यासाठी १४४ कोटी रुपयांच्या निधीला शुक्रवारी (ता.१४) मंजूर दिली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी … Read more

पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त ‘या’ शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!

Crop Insurance : विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या

एक रुपयात पिक विमा: राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका होत असतानाच आता सरकार आता पीक विमा योजनेत बदल करण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजना एक रुपयांत देण्याऐवजी 100 रुपयांत देण्याचा निर्णय होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयांतच … Read more

PM Awas yojana 2.0: खुशखबर! घराचे स्वप्न साकार होणार, पीएम आवास २.० योजनेला सुरूवात, नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये काय?

PM Awas yojana 2.0: खुशखबर! घराचे स्वप्न साकार होणार, पीएम आवास २.० योजनेला सुरूवात, नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये काय?

PM Awas yojana शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभाग स्तरीय _ शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे त्यांनी केले. (PM Awas Yojana) … Read more

कृषी सहाय्यकांना प्रति शेतकरी ‘इतके’ अर्थसहाय्य मिळणार? नवीन शासन निर्णय जाहीर Agricultural assistants

कृषी सहाय्यकांना प्रति शेतकरी 'इतके' अर्थसहाय्य मिळणार? नवीन शासन निर्णय जाहीर Agricultural assistants

Agricultural assistants : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाहुयात या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं आहे. शासन निर्णय पुढीलप्रमाणे… सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रुपये तर … Read more

Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Update : महाडीबीटी लॉटरी अपडेट, तुम्हालाही मॅसेज आलाय का? जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Update : राज्यातील अनेकशेतकरी योजना या महाडीबीटी पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून राबवल्या जातात. या पोर्टलवर अर्ज केलेल्या आणि पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र अनेक योजनांबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचं चित्र आहे. योजनांचे लॉटरी न लागणे, लागलेल्या लॉटरीचे पूर्वसंमती न देणे आणि अनुदानाचा वितरण न होणे अशा … Read more

Crop Damage Compensation : अतिवृष्टी अनुदान, पीकविमा, कर्जमाफी कधी मिळणार?

Crop Damage Compensation : अतिवृष्टी अनुदान, पीकविमा, कर्जमाफी कधी मिळणार?

Crop Damage Compensation केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल व ज्यांची केवायसी होऊ शकलेली नाही, अथवा केवायसीच्या यादीत ज्यांचे नाव येऊ शकलेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी गाव स्तरावर लवकरच कॅम्पचे आयोजन करण्यात येईल व संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिले. शेती प्रश्नांवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर … Read more