आपली चावडी जमीन कोणी घेतली कोणी विकली बघा मोबाईलवर

आपली चावडी जमीन कोणी घेतली कोणी विकली बघा मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात आपली चावडी या विषयी माहिती बघणार आहोत, मध्ये तुम्ही तुमच्या गावातील जमिनीचे किती व कोणी व्यवहार केले याची माहिती तुमच्या कशा प्रकारे पाहू शकता हे पाहणार आहोत. शेतकरी मित्रानो या आपली चावडीच्या माध्यमातून तुम्ही तुमचीच नव्हे तर इतर व्यक्तीची देखील जमीन या ठिकाणी पाहू शकणार आहे. यासाठी तुम्हाला … Read more