कापूस भावात १७०० रुपयाची घसरण कापसाचे भाव वाढणार का पहा सविस्तर
या वर्षी कापूस बाजार खूप मंदावला आहे यामध्ये आता कापूस भावात १७०० रुपयाची घसरण झाली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया. शेतकऱ्यांना चांगल्या भावाची प्रतीक्षा असताना शेतकऱ्यांचा माल अजून घरातच पडून आहे शेतकऱ्यांना अशा आहे कि कापूस भावात वाढ होईल परंतु कापूस भावात आणखी घसरण झाली आहे. नगदी पिक म्हणून कापसाकडे पहिले जाते … Read more