कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; नाहरकत प्रमाणपत्र सादर करायची या तारखेपर्यंत अंतिम मुदत
सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत 5000/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मयदित देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस … Read more