नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?

नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?

नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी या हेतूनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान … Read more