५० हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत

५० हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत

पात्र लाभार्थ्याला या प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत कर्ज मिळणार आहे. या कर्जाची रक्कम ही ५० हजारांपर्यंत असणार आहे. या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे व्याज लाभार्थ्याकडून आकारले जाणार नाही. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटापर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजने बद्दल संपूर्ण माहिती मिलेले. लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा … Read more