छतावर बसवा सोलर प्लेट्स मिळेल अनुदान रूफटॉप सोलर

छतावर बसवा सोलर प्लेट्स मिळेल अनुदान रूफटॉप सोलर

ग्रामीण भागाकडे विजेची खूप मोठी समस्या आहे. आपल्या गावाकडे वीज ही बरोबर नसते हि खूप मोठी समस्या असून ग्रामीण भागातील नागरिकांना यापासुन खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचे समाधान पण आहे ते म्हणजे घरावर रूफटॉप सोलर बसवणे पण यामध्ये खूप खर्च असल्याने ग्रामीण भागातील नागरिक हे काही परवडत नाही. याच समस्येचे समाधान तुम्हाला मिळणार … Read more