लाडकी बहिण योजनेत नवे नियम , लाडक्या बहिणीच्या अडचणीत वाढ अपडेट आली समोर

लाडकी बहिण योजनेत नवे नियम , लाडक्या बहिणीच्या अडचणीत वाढ अपडेट आली समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे. तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ … Read more