मुलींना मिळणार १ लाख १ हजार लेक लाडकी योजना 2025
ग्रामीण भागातील गरीब परिवारातील मुलींसाठी ही लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत मुलींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कोठे करायचा कसा करायचा आणि यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे कोणते आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती … Read more