पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार मंत्रीमंडळ निर्णय हेक्टरी इतकी मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नवीन मंत्रीमंडळ निर्णय आला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे जवळपास १ लाख हेक्टर बाधित झालेले आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे … Read more