कामगारांना मिळणार 10 हजार रुपये सन्मान धन योजना

कामगारांना मिळणार 10 हजार रुपये सन्मान धन योजना

या योजनेचे नाव सन्मान धन योजना आहे. या योजने अंतर्गत कामगारांना प्रती वर्ष 10 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहे. ही योजना घरेलू कामगार कल्याण मंडळ राबविते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोणते अटी आहे काही कागदपत्रे लागणार आहे का … Read more