२५ टक्के अग्रिम रक्कम १० डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार शेवटचा टप्पा

२५ टक्के अग्रिम रक्कम १० डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार शेवटचा टप्पा

पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम येत्या १० डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विम्याची रक्कम एका महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तीन महिन्यानंतरहि सदरील रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विमा कंपनीवर कारवाई … Read more