आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट, खात्यावर आले 3000 रुपये, लगेच करा चेक!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांच्या बँक खात्याता पैसे जमा केले जात आहेत. आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने 3000 रुपये पाठवले आहेत. असे असतानाच सरकारने आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणारा सन्मान निधी दिला आहे. तशी माहिती महिला … Read more