२७ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी..! खात्यात होणार जमा शासनाचा मोठा निर्णय Agriculture Insurance

२७ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी..! खात्यात होणार जमा शासनाचा मोठा निर्णय Agriculture Insurance

Agriculture Insurance राज्यातील शेतकऱ्यांसाठी नजीकच्या भविष्यात पीक विम्यासाठी अर्ज करणे आता सोपे झाले आहे. एकीकडे मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शासनाने विमा कंपन्यांना उर्वरित ६१ कोटी ५२ लाख ३५ हजार ९८१ रुपये राज्य पीक विम्याच्या हप्त्यात दिले आहेत. परिणामी, … Read more