Bank Aadhar Link : तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे? असे करा चेक
Bank Aadhar Link : राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे (Government Scheme) पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात. कारण आता आधार नंबर (Aadhar Number) महत्वाचा मानला जातो. त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पण अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) … Read more