Budget Session 2025 : अर्थसंकल्प शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना, कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
Budget Session 2025 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून झाले आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच १० मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरु होईल. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर … Read more