Cotton Soybean Anudan : शेतकऱ्यांनो, कापूस आणि सोयाबीनसाठी 10 हजार पर्यंत अनुदान मिळवण्याची संधी… अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण माहिती

Cotton Soybean Anudan : शेतकऱ्यांनो, कापूस आणि सोयाबीनसाठी 10 हजार पर्यंत अनुदान मिळवण्याची संधी… अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण माहिती

Cotton Soybean Anudan:- कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५,००० अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जास्तीत जास्त २ हेक्टर पर्यंत मिळणार असून, याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे उत्पादन वाढवणे आणि नुकसान भरपाई देणे हा … Read more