Crop Damage Compensation : पीक नुकसान भरपाईपोटी एक लाख शेतकऱ्यांना १३७ कोटीचे अनुदान
Crop Damage Compensation जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून २२६ कोटी ८७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ६ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत १३७ कोटी ७७ लाख रुपये जमा करण्यात आले … Read more