शेतकऱ्यांना आठ दिवसांत पीकविमा परतावा मिळणार Crop Insurance Compensation

शेतकऱ्यांना आठ दिवसांत पीकविमा परतावा मिळणार Crop Insurance Compensation

Crop Insurance Compensation पीकविमा न मिळालेल्या आंबा, काजू बागायतदारांना आठ दिवसांत परतावा मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकरी अद्याप आंबा, काजू पीकविमा परताव्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा परतावा द्यावा अन्यथा २९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन … Read more