Drought subsidy scheme : दुष्काळी अनुदानापासून या जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी वंचित
Drought subsidy scheme खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यातील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मतदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे. एकूण ६७ हजार ४९२ शेतकऱ्यांपैकी ६१ हजार ९७८ शेतकऱ्यांनी मदतीचा लाभ घेतला असून, पाच हजार ५१४ शेतकरी दोन वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे. त्यात तीन हजार … Read more