Farmer Id Card : फार्मर आयडी कार्ड मंजूर झाल्यांनतर पुढे काय? डाऊनलोड कसं करायचं?
Farmer Id Card : राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी (Farmer ID Card) नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचा मॅसेज येण्यास सुरवात झाली आहे. मग आता फार्मर आयडी मंजूर झाल्यानंतर ते डाऊनलोड कसे करायचे? असा प्रश्न सतावू लागला आहे. तर या लेखातून फार्मर आयडी कार्ड(Farmer ID card) कसे डाउनलोड करायचे, ते समजून घेऊया…. … Read more