Farmer Scheme : सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सविस्तर सांगितलं
Farmer Scheme केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीन योजनेवर काम करत आहे.अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी उत्पादन इतर राज्यांमध्ये आणि बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (एईआरसी) च्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी … Read more