Gharkul yojana : दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 450 कोटींचा पहिला हप्ता; पाच हजार लाभार्थ्यांना दिली जाणार घरकुल योजनेसाठी जागा
Gharkul yojana उत्तर सोलापूर (वडाळा) – राज्यामध्ये ग्रामीण गृहनिमाण अंतर्गत 100 दिवसीय महाआवास अभियान दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान सन 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास … Read more