या तारखेला जमा होणार लाडक्या बहिण्याचा फेब्रुवारीचा चा हप्ता ladaki bahin yojana

या तारखेला जमा होणार लाडक्या बहिण्याचा फेब्रुवारीचा चा हप्ता ladaki bahin yojana

ladaki bahin yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी … Read more