लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार १५०० रुपये Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin Yojana update : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व माहिती सरकारला भरघोस यश मिळाले. राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना … Read more