Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड, वाचा सविस्तर
Magel Tyala Solar Pump :मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump Scheme) अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय पेमेंट देखील केलेले आहेत, मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते. त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे. नवीन कंपन्यांना कोटा (Vendor List) हा … Read more