Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर
Namo Shetkari Yojana : पीएम किसान सन्मान निधी बरोबरच शेतकऱ्यांना सहा रुपयांचे मानधन देणारी नमो शेतकरी महा सन्मान योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी आहेत का? याचे बेनेफिशिअरी स्टेटस (Beneficiary Status) कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत. बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे?