Namo Shetkari नमो शेतकरी योजनेचा हफ्ता कधी मिळणार तारीख झाली जाहीर
Namo Shetkari महाराष्ट्रातील शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील चढ-उतार यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. सध्या या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून, त्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा … Read more