Pik Karja yojana : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; ‘इतक्या’ लाखापर्यंत मिळणार
Pik Karja yojana शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज (Pik Karja) देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून, शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीककर्ज (Pik Karja yojana) देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीककर्ज (Pik Karja)घेतात. शेतकऱ्यांना एक वर्षासाठी बिनव्याजी पीक … Read more