Pik Vima Yojana : पीक विमा योजनेत बदल होणार! फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांत पीक विमा
Pik Vima Yojana राज्यातील पीक विमा योजनेत लवकरच मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकार या योजनेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी एक रुपयात देण्यात येणारी पीक विमा योजना बदलली जाऊन आता 100 रुपयांत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा विमा एक … Read more