पीएम किसानचा 19 वा हप्ता लवकरच येणार, या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता, पैसा परत करावे लागू शकतात PM Kisan Samman Nidhi
PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचे लाभार्थी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर … Read more