PM Kisan Samman Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ

PM Kisan Samman Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ

PM Kisan Samman Yojana देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली. या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जात होते. यात लवकरच वाढ होणार असल्याची म्हटले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत मिळणारे रकमेमध्ये वाढ होण्याची घोषणा केली आहे. नागपुरातल्या वनामती येथे एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री … Read more