10 लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे महामंडळाची, ‘बीज भांडवल योजना
बीज भांडवल योजना : इतर मागास वर्ग प्रवर्गातील होतकरू युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास वर्ग महामंडळामार्फत विविध योजना (Mahamandal Yojana) राबविल्या जातात. त्यापैकी वैयक्तिक व्याज परतावा योजना ही सर्वात लोकप्रिय झाली आहे. योजनेंतर्गत सुमारे १० लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उद्योग, व्यवसाय स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणून … Read more