Shetjamin Vatani : शेतजमिनीची वाटणी नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर
Shetjamin Vatani : आज देशाची लोकसंख्या एवढी वाढली आहे कि, राहायला जागा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अशा स्थितीत जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाही. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीवरून वादाचे (Jamin Case) रूपांतर कोर्टापर्यंत गेले आहे. आजही अनेक प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत. यात मुख्यतः जमिनीच्या वाटणीवरून (Jamin Vatani) वाद होत असल्याचे दिसते. तर शेत … Read more