शेतकरी सन्मान निधीचा १९वा हप्ता लवकरच जमा होणार; या शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा Shetkari Samman Nidhi
Shetkari Samman Nidhi: केंद्र सरकारनं सुरु केलेल्या ‘शेतकरी सन्मान निधी’चा १९ वा हप्तालवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याची तारीख आणि किती पैसे मिळणार हे समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमात या निधीचं वाटप केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ फेब्रुवारी रोजी बिहारच्या भागलपूर इथून एका जाहीर … Read more