Solar Fencing Subsidy: सौर कुंपणासाठी १००% अनुदान: वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा!
Solar Fencing Subsidy व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानात सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री गणेाश नाईक यांनी विधानसभेत केली. त्यासंदर्भातील आदेश आधीच दिल्याचीही माहिती त्यांनी सभागृहात दिली. काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, नरेंद्र भोंडेकर, संजय मेश्राम, विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नाईक यांनी माहिती दिली. भंडाऱ्यालगत … Read more