सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार रुपये मदत मिळणार ? Soybean Rate
Soybean Rate सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे या मागणीबाबत त्यांनी रिसोड येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुरुवातीला शेतकरी नेते (कै.) शरद जोशी आणि लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना आदरांजली वाहण्यात आली. सोयाबीन उत्पादक … Read more