पीएम किसान eKYC कशी करावी? | पहा संपूर्ण प्रोसेस PM Kisan eKYC

पीएम किसान eKYC कशी करावी? | पहा संपूर्ण प्रोसेस PM Kisan eKYC

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan eKYC) अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, PM किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी eKYC करणे बंधनकारक आहे.जर eKYC पूर्ण नसेल, तर हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने वेळेत eKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत: PM किसान eKYC म्हणजे काय? … Read more